झोप म्हणजे नेमके काय..
मानवी झोप काही टप्प्यांत होते. पहिले, तुमचे शरीर पुर्णतः शिथील होऊन काही ठराविक गोष्टींवर काम केले जाते. जसे की, काही स्नायू डॅमेज झाले आहेत किंवा एखाद्या भागावर अतिरिक्त ताण आलाय तर त्याला नीट करण्याचे कार्य चालते. लहान मुलांची वाढही याप्रकारे झोपेतच होते.
१.३० ते २ तास मेंदूने शरीर ठीक करण्याचे कार्य केलेले असते. मग तो थकतो व आवश्यक गोष्टी चालू ठेवून बाकी थांबवतो व निर्धास्त होतो.
हा पुढचा १.३० तास तो स्वतः साठी देतो. त्यात :-
१) दिवसभरात जे घडले असेल
२) कोणाबद्दल काही विचार केले असतील
३) काही इच्छा असतील
४) काही तर्क असेल
५) काही वाचले अथवा पाहिले असेल
मुख्यतः या गोष्टींवर मेंदू काल्पनिक जग उभे करतो. त्या काल्पनिक जगात जे घडते, ते तुम्हाला प्रिय अथवा अप्रिय असू शकेल. कारण ज्या तुम्हाला तुम्ही समजले नसाल, ते तुम्ही तिकडे असता. त्यामुळे आपल्या व्यक्तित्वाची परिक्षा करण्यासाठी स्वप्नांचा अभ्यास ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. कधी वरील ५ मुद्द्यांखेरीज इतर ही काही असू शकते, ते तुमचा मेंदू जास्त प्रभावी आहे हेच दर्शविते.

स्वप्नांची ही वेळ झाल्यावर पुन्हा २ तास शरिरावर काम व पुन्हा १.३० तास स्वप्ने असे झोप पूर्ण होते. त्यामुळे ७ तास झोप आवश्यक ठरते. कमी किंवा जास्त असेल तर मेंदू त्या कार्यास त्या वेळेनुसार मॅनेज करतो. मानवी मेंदूने त्या प्रमाणे स्वतःला घडवले आहे.
इतर प्राणी २-२ तासाची झोप दिवस अथवा रात्री कधीही घेतात, सलग एवढा वेळ नाही झोपत, डॉल्फिन मेंदूच्या विविध भागांना वेगवेगळ्या वेळी झोपवतो, त्यामुळे तो नेहमी जागा असतो. सलग स्वप्ने पडणे, याचा अर्थ शरीर रिपेअर करण्याचे काम मेंदू करतच नाही . . . अशा व्यक्तींना झोप पूर्ण झाली असे कधी वाटत नाही (आळशी मेंदू).
कधी काही लोक दिवसा झोपतात व रात्री काम करतात. त्यांना अपचनासारखे विकार भोगावे लागतात. काहींना तारुण्यात त्रास नाही होत, मात्र ४० नंतर होतो . . .
झोप नीट व्हावी यासाठी काय करायचे?
१) रात्रीचे जेवण पोट भरून जेवायचे नाही
२) झोपेच्या २ तास आधी जेवण झाले पाहिजे
३) संध्याकाळी ६ नंतर चहा, कॉफी अथवा दारू सारखी मादक द्रव्ये नकोत
४) झोपण्यापूर्वी अर्धा तास तरी मोबाईल दूर ठेवा
५) कोणत्याही प्रकारची चिंता, राग, इ या अर्ध्या तासात नको
६) एखादे पुस्तक वाचणे अथवा परिवारासोबत सिरियस नसेल अशी चर्चा करणे उत्तम
७) दिवसभरात झोपू नका
८) शरीरास व्यायाम द्या
९) झोपण्यासाठी पडल्यानंतर फक्त श्वास येतोय व जातोय यावर लक्ष द्या
१०) झोपताना या जगाला विसरा
आयुष्यातील या महत्वाच्या गोष्टीस खऱ्या अर्थाने महत्व द्या.

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा